2024-25 मधील कामांची यादी आणि स्थिती
- टाकेडे गावठाण येथे गटार बांधणे
- जि.प.मराठी शाळा शौचालय दुरुस्त करणे
- केळवत खालचीवाडी पाखाडी बांधणे
- टाकडे बौद्ध वाडी येथे गटार बांधणे
- केळवतन.पा.पु.योजना दुरुस्त करणे
- टाकेडे गावठाण येथे पाण्याची साठवण टाकी दुरुस्त करणे
- विनोद म्हामुणकर घर ते मेन रोड पर्यंत गटार बांधणे
- पालघर न.पा.पु.योजना दुरुस्त करणे
- पालघर मराठी शाळा पाण्याची साठवण टाकी बसवणे
- टाकेडे मराठी शाळा पाण्याची साठवण टाकी बसवणे
2025-26 मधील कामांची यादी आणि स्थिती
- टाकेडे पंचशील बुद्ध विहार ते दीक्षा भूमी रस्ता
- टाकेडे गावठाण येथे गटार बांधणे
- पालघर येथे कचरा विलीगीकरन शेड बांधणे