प्रशासकीय रचना

राज्य नेतृत्व

आपली वेबसाईट इतरांना पाठवा

३९८.९५ हेक्टर

एकूण क्षेत्रफळ

2७९ घरे

एकूण घरे

७४५

एकूण लोकसंख्या

७४.८९ %

साक्षरता

बहिरवली गाव
 
बहिरवली हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागातील मंडणगड तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे......
गावाबद्दल माहिती घ्याआम्हाला संपर्क करा
पायाभूत सुविधा विकास
  • गावातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवणे व नवीन रस्ते बांधणे.
  • सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीट लाईट्सची सोय उपलब्ध करणे.
  • लोकांच्या सोयीसाठी दळणवळण व्यवस्था सुधारणे.
पारदर्शक आर्थिक व्यवहार
  • ग्रामपंचायतीचा जमा-खर्च नागरिकांसाठी खुला ठेवणे.
  • शासनाकडून आलेल्या निधीचा योग्य व प्रभावी वापर करणे.
  • आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण सचोटी व जबाबदारी राखणे.
पाणी आणि स्वच्छता
  • गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे.
  • सार्वजनिक ठिकाणे व सांडपाणी व्यवस्थेची स्वच्छता राखणे.
  • गावात आरोग्यपूर्ण आणि निर्जंतुक वातावरण निर्माण करणे.
शिक्षण आणि समाजकल्याण
  • प्राथमिक शिक्षण सुविधांची गुणवत्ता तपासणे व वाढवणे
  • गरजू आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे.
  • सर्वसामान्य नागरिकांसाठी विकास योजनांची माहिती पोहोचवणे.
पर्यावरण आणि आरोग्य
  • गावात झाडे लावून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करणे.
  • कचरा व्यवस्थापन (घनकचरा) प्रणाली प्रभावीपणे राबवणे.
  • गावाचे आरोग्य आणि निसर्गरम्यता जपण्याची जबाबदारी घेणे.
लोकसहभाग आणि ग्रामसभा
  • वर्षभरात ग्रामसभांचे नियमित आयोजन करणे
  • गावाच्या निर्णयांमध्ये प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेणे.
  • गावकऱ्यांच्या सूचना आणि मतांना योग्य प्राधान्य देणे.

कार्यालयाचा पत्ता

बहिरवली, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.

ई - मेल

bahirvali187931@gmail.com

फोन नंबर

८२७५५४१२८८

 

कामकाजाची वेळ

सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.15 वाजेपर्यंत

घरपट्टी

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी घराच्या आकारावर व प्रकारावर आकारला जाणारा हा मुख्य कर आहे.

पाणीपट्टी

गावाला नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आणि नळयोजनेच्या देखभालीसाठी हा कर आकारला जातो.

वीजकर

गावातील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणच्या दिवाबत्तीच्या (Street Lights) खर्चासाठी हा कर घेतला जातो.

आरोग्य कर

गावातील सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा कर आकारला जातो.

 

स्वच्छता कर

गावातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार सफाई आणि कचरा व्यवस्थापनातून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी हा कर घेतला जातो.

ऑनलाईन कर भरण्यासाठी QR Code स्कॅन करा

“तुमच्या फोनवरील कोणत्याही UPI ॲप (Google Pay, PhonePe, Paytm) ने स्कॅन करा.”

Scroll to Top